VEL ANMOL वेळ अनमोल -Time Management Seminar In Marathi at Mumbai

 31 May
 Hotel Park View
 38 Lallubhai Park Road, Andheri (West) - 400058 - Mumbai - India
 SEARCHLIGHT WITHIN
वेळ अनमोल सेमिनार ३१ मे २०१५ वेळ सकाळी ८.३० ते संध्या ६.३० पर्यंत हॉटेल पार्क व्यू, लल्लुभाई पार्क रोड, अंधेरी(प), मुंबई- ४०००५८ वेळ अनमोल सेमिनार हा एक पूर्ण दिवसाचा, आयुष्यात जे महत्वाचे आहे त्याची जाणीव करून देणारा, मराठीतून अत्यंत उपयुक्त असा सेमिनार आहे. फक्त १० तासांमध्ये तुम्ही आयुष्यासाठी महत्वाचे तंत्र, मिळालेले मार्गदर्शन आणि कृती योजनांच्या योग्य वापराने विस्कटलेले आयुष्य पुन्हा नियंत्रणात आणता आणि त्यामुळे तुमचा ताण-तणाव कमी होऊन तुमची उत्पादन क्षमता वाढते. तुम्ही उद्योगपती असाल किंवा राजकारणी, गृहिणी, विद्यार्थी, कामगार, नवीन उद्योजक, व्यवस्थापक, किंवा अगदी सेवानिवृत्त असाल तरीही तुम्ही आयुष्यातून तणावाचे, दडपणाचे आणि चालढकलीचे समूळ उच्चाटन करून परिणामकारक आणि प्रभावी कामगिरीची सुरुवात कराल. वेळ अनमोल ह्या मराठीतून एक दिवसीय वेळ व्यवस्थापनाच्या सेमिनार मध्ये आजच नाव नोंदणी करा आणि खालील फायदे मिळवा: • चालढकल आणि टाळाटाळा हद्दपार • ताणतणाव आणि दडपण हाताळणे • आयुष्याच्या दिशा • आयुष्याची स्पष्ट संकल्पना • वेळ मर्यादा पाळणे • ध्येय एक स्फुर्तीस्थान • नियोजन • वेळ व्यवस्थापनाचे महत्व • वेळ व्यवस्थापनातील अडचणींवर मात • मन शांत परंतु ध्येयावर केंद्रित ह्या सेमिनारमधून मिळालेल्या फायद्यामुळे शेकडो लोकं यशाच्या मार्गावर अग्रेसर झाले आहेत. तुम्हीही त्याच मार्गावर अग्रेसर होण्यासाठी... उत्कृष्ट प्रशिक्षक आणि वेळ व्यवस्थापन तज्ञ श्री.शैलेश तांडेल यांच्या वेळ अनमोल सेमिनारसाठी आजच नोंदणी करा. नोंदणी शुल्क- रुपये ५०००/- फक्त वेळ अनमोल सेमिनारमध्ये नोंदणी करण्यासाठी ७२०८११२३३१ आताच संपर्क साधा किंवा http://www.searchlightwithin.com/Eventm.aspx ऑनलाईन नोंदणी करा. अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईटला भेट द्यावी किंवा खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. CONTACT-7208112331 Email- info@searchlightwithin.com http://www.searchlightwithin.com/Eventm.aspx https://www.youtube.com/watch?v=8q8d5njVfdQ #TimeManagementSeminar #StressManagement #LifeManagement #Goals #Results #TimeForEverything, #Procrastination #MoreWorkInLessTime #HandlingPressure #ConflictManagement #VelAnmol #वेळअनमोल #TimeManagementSeminarMumbai #TimeManagementSeminarMaharashtra #TimeManagementSeminarIndia #TimeManagementSeminarThane

More Events In Mumbai

 17 November, Thursday
 Mumbai
 13 November, Sunday
 Mumbai
 02 November, Wednesday
 Mumbai
 17 December, Saturday
 Mumbai