सामुहिक विवाह सोहळा व वधु-वर परिचय मेळावा

 30 May
 Aurangabad City.
 MH 20 - - Aurangabad - India
 Nitin Bhoja KalEl
आखील लोणारी समाज सेवा संघ व मराठवाडा लोणारी समाज सेवा संघ संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामुहिक विवाह सोहळा व वधु-वर परिचय मेळावा शनिवार दिनांक ३० मे २०१५ रोजी वेळ सामुहिक विवाह सोहळा :: सकाळी ९ ते १२ वधु-वर परिचय मेळावा :: दुपारी ३ ते ६ स्थळ यशवंत कला महाविध्यालय, डों. हेगडेवार हॉस्पिटलच्या मागे, माणीक हॉस्पिटलच्या समोर, संभाजीनगर (औरंगाबाद) या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह जुळलेल्या पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या नावाची नोंदणी करावी व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करीत आहोत. अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा श्री.चंद्रकांत लगड, औरंगाबाद - (९८२३१७७९५०) श्री. गोपाळराव धोक्ररट, औरंगाबाद (९९६०३१५६५९) श्री. बन्सिलाल शिल्लक सर, औरंगाबाद (९८६०४०६६७०) श्री. कमलेश मुटेकर, औरंगाबाद (७३८५७७७७९२) श्री. दिनेश मुटेकर, औरंगाबाद (९७६६६७७८८७) श्री. बबनराव आजगे, जालना (८२७५०१२७४९) श्री. अनिल मुळेकर, बीड (९९२१४७०८८७) श्री. रविंद्र धंगेकर, पुणे (९४२२०२३८०७) श्री. रविंद्र होळकर सर, पुणे (९८८१३३८७९२) श्री. तुकाराम बजबळकर, पुणे (९८९०९१०४४४) श्री. किशोर आढाव, मुंबई (९८२१०७२४५०)

More Events In Aurangabad

 11 December, Sunday
 Aurangabad
 31 October, Monday
 Aurangabad
 27 November, Sunday
 Aurangabad
 09 December, Friday
 Aurangabad
 11 December, Sunday
 Aurangabad
 06 January, Friday
 Aurangabad