"प्रश्नांचे व्यासपीठ संगमनेरकरांचे"

 27 May
 Sangamner, India
  - 422605 - -
 Sangamner Times
संगमनेरकरांचे प्रश्न व्यासपीठ म्हणजे काय रे... आपल्या गल्लीतला प्रश्न, आपल्या चौकातील प्रश्न, आपल्या आजुबाजुचे प्रश्न मग तो प्रश्न कचर्याचा असो, तो प्रश्न पाण्याच्या असो, तो प्रश्न रस्त्याचा असो, तो प्रश्न ग्रामपंचायती असो, तो प्रश्न नगरपरिषदेचा असो, तो प्रश्न तलाठीचा असो, तो प्रश्न ग्रामसेवकाचा असो, तो प्रश्न तहसिलचा असो, तो प्रश्न पंचायत समितीचा असो, तो प्रश्न प्रांत अधिकारी कार्यालयाचा असो वा इतर कुठल्या सरकारी कार्यालयाचा असो जेथे नागरिकांच्या गरजांची होतेय अडवनुक, जेथे नागरिकांच्या प्रश्नाची होतेय दिशाभुल, जेथे नागरिकांच्या प्रश्नावर होते भ्रष्टाचार... अश्यात नागरिकांच्या दिशाभुल दुरु करुन, चालवलेल्या अडवनुकीला सामूहिक प्रश्न करुन त्याचे पोलखोल करायची व चाललेला भ्रष्टाचार थांबवायचे कामकाज, मार्गदर्शन स्वरुपात कायद्याच्या चौकटीत कामकाज करेल " प्रश्न संगमनेरकरांचा मंच ". यात फक्त सदस्य असतील अध्यक्ष नसेल. यात कोणाचा पुढाकार नसेल सर्व सोबत असतील. यात प्रश्न हे धार्मिक, जातीय, पंथीय स्वरुपातील घेतलेच जाणार नाही. मंचात राजकिय अस्तित्वा येऊन दिले जाणार नाही. येथे फक्त सामान्याच्या गरजांच्याच प्रश्नावर मंच काम करेल. संगमनेर तालुक्यातील प्रश्नावर काही तरी करु इच्छीता, संगमनेर तालुक्यातील जे प्रश्न आहे त्याची जाण ठेवतात...तर त्या प्रश्नांस मांडायला व्यासपीठ शोधताय तर संगमनेरकरांचे प्रश्न व्यासपीठ चालु करायचे आहे तरी आपल्यातील कोणीला संगमनेरातील प्रश्नावर कामकरायचे असल्यास आम्ही तुमच्या सोबत काम करु इच्छीतो आहे. संगमनेर शहर , संगमनेर ग्रामीण अश्या स्वरुपाचे वेगवेगळे काम काज करायला सोबती हवे आहेत. कोणी आपल्यातील राजकिय अस्तित्व सोडुन फक्त सामाजिक बांधिलकीने कामकाज करु इच्छीत असल्यास संपर्क करावा... ९९६०४६३८०४ शहरासाठी तर ९०२८४६३८०४ ग्रामीणसाठी संपर्क करावा. आमचा लोभ नसावा. ॠषिकेश आरोटे

More Events In

 15 December, Thursday